राजकारणाची उलथापालथ करुन ट्रॅक्टरने मशागत करण्याची वेळ आली आहे - समाधान आवताडे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Wednesday, 16 October 2019

राजकारणाची उलथापालथ करुन ट्रॅक्टरने मशागत करण्याची वेळ आली आहे - समाधान आवताडे

मंगळवेढा मतदारसंघ राज्यात विकासाचे मॉडेल बनविणार : समाधान आवताडे
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक गांव माझे आहे, या मतदारसंघातील प्रत्येक कुठुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी हे माझे स्वप्न आहे.या मतदारसंघाचे महाराष्ट्रात आदर्श असे मॉडेल मला बनवायचे आहे त्यासाठी या मतदारसंघातील जनतेने मला साथ द्यावी.  इतर नेत्यांप्रमाणे मी कांही आश्वासने देणार नाही. कारण आश्वासन देण्यापेक्षा करुन दाख्विण्यावर माझा विश्वास आहे. राजकारणाची उलथापालथ करुन ट्रॅक्टरने मशागत करण्याची वेळ आली आहे. वाढप्या ओळखीचा असला तर शेवटीच्या पंगतीच्या शेवटीच्या ओळीमध्ये जरी बसला तरी जेवण मिळते हे सभापती प्रदिप खांडेकर यांनी दाखवून दिले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त निधी या तालुक्याला आणला आहे. असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते फाटेवडी,तळसंगी,खोमनाळ,हिवरगाव,भाळवणी,निंबोणी,माळवाडी,पौट,सलगर,आसबेवाडी,शिवनगी,येळगी,सोड्डी,हुलजंती या गावच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते .

पुढे बोलताना ते म्हणाले, पंचवीस वर्षापासून खुंटलेला विकास येत्या पाच वर्षात करुन दाखवितो. या मातीतल्या उद्योजकांना संधी मिळाल्यास ते निश्चीतच यशस्वी होवू शकतात. एवढी कुवत आणि धमक इथल्या युवकांमध्ये आहे. परंतु आजपर्यंत त्यांना योग्य दिशा ,न्याय मिळाली नाही. प्रत्येकानी आजपर्यंत फक्त मताचा जोगवा मागण्याचेच काम केले आहे. जे वय विश्रांतीचे आहे त्या वयात उमेदवारी घेवून म्हणे जनतेची कामे करणार आहेत. पाणी आणण्याची खरंच मनापासून इच्छा असती तर पाणी यापूर्वीच पाणी आले असते.  राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्यामागील कारण आहे.
         _________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________


तसेच जि.प.समाजकल्याण सभापाती शिला शिवशरण यांनीही जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचे कार्य केले आहे. आपल्या मायेची थाप यापूर्वीही अनेक वेळा आपण मला दिलेली आहे, यापुढेही देवून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
याप्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर,प्रा.येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,माजी उपसभापती शिवाजी पटाप, प्रा.समाधान क्षिरसागर ,हणमंत मासाळ, शिवाजी शेणवे, उत्तम केंगार,बसवंत पाटील, महादेव साखरे,गुरय्या स्वामी,ह.भ.प.धर्मराज ताड, अमर शिंदे, महेश खटकळे,नागेश मासाळ व इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या प्रचार सभा प्रसंगी दामाजी कारखान्याचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, संचालक बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण,पप्पू काकेकर,विजय माने, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, मार्केट कमेटी संचालक विष्णू फटे, आझाद दारुवाले,तसेच अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या प्रचार सभेमध्ये सरपंच राजेंद्र फटे,दगडू फटे,बलभिम माने,पोपट फटे,सरपंच रविकांत खांडेकर, महादेव खांडेकर, रामचंद्र होणराव, संजय बुरंगे, सरपंच आमसिध्द माळी,सुधाकर पाटील, मळसिध्द माळी,सोसायटी चेअरमन म्हाळाप्पा माने,पितांबर निमंगरे,मोहन सांगोलकर,शंकर पाटील, वसंत बिचुकले,दत्ता गायवाले, रमेश मुंगसे,दादासो कोंडूभैरी,रंगनाथ कलुबर्मे, कुमार शिंदे, उत्तम लंगडे,श्रीकांत पुकळे,रावसो बिले,संजय धायगोंडे,चनाप्पा धायगोंडे,सुनिल कदम,आनंदा आसबे,शाम आसबे,नागेश खटकाळे,बाळासो बंडगर,सतिश लालबुरे,केशव कांबळे,दादासो दबडे,बलभिम शिंदे,जगन्नाथ पाटील,चांगदेव शिंदे,अरुण पाटील,संतोष यादव,समाधान शिंदे, यांचेसह वरील गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, समर्थक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

__________________________________________________________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Ad