पाण्याबाबत लबाड बोलणारे विधानसभेत पाठवू नका- भारतनाना भालके - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 16 October 2019

पाण्याबाबत लबाड बोलणारे विधानसभेत पाठवू नका- भारतनाना भालके


Pandharpur Live- 
सन 2014 ला पाणी देतो म्हणणारे आताही पाणी देतोच म्हणतात, म्हणून पाण्याबाबत लबाड बोलणारे विधानसभेत पाठवू नका. आमदारांना राज्यातील प्रश्न विचारायचा अधिकार असतांना माजी आमदारांना 25 वर्षे मंगळवेढ्यातील पाणी प्रश्न माहित नव्हता का? या निवडणुकीतच पाण्याचा प्रश्न सोडवू असे का म्हणतात असा आरोप राष्ट्रवादी पक्ष व इतर मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार भारतनाना भालके यांनी केला.
                 विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील आंधळगांव येथे श्री भारतनाना भालके बोलत होते. यावेळी सर्वश्री लतिफ तांबोळी, संभाजी गावकरे, परमेश्वर आवताडे, हर्षराज बिले, पांडुरंग चौगुले, रामचंद्र मळगे, ईश्वर गडदे, काशिनाथ पाटील, पांडुरंग भाकरे, महादेव माळी, रामचंद्र लेंडवे, सत्यवान लेंडवे, संतोष शिंदे, ऋतुराज बिले आदींसह कार्यकर्ते व मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

यावेळी बोलतांना आ.भालके म्हणाले की, सन 2014 ला पाणी देतो म्हणणारे आताही पाणी देतोच म्हणतात, म्हणून पाण्याबाबत लबाड बोलणारे विधानसभेत पाठवू नका. या सरकारला तोंडाला पावडर लावलेली चालते पण दुष्काळात तोंडं करपलेली चालत नाहीत. 267 प्रश्न विधानसभेत विचारणारा तुमच्या समोर आणि 2 प्रश्न विचाराणाराही तुमच्याच समोर आहे. कामाची तुलना करून मतदान करा. कर्जमाफीच्या माध्यमातून व दुधाचे दर कमी करून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. नियम व निकष लावणारे सरकार उलथून टाका. अल्पसंख्यांक समाजाच्या स्मशानभूमीतून जाणारा महामार्ग मी लांबून न्यायला लावला. जाताीय समीकरणातून धनगर, लिंगायत, उमेदवार देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झाले नाही म्हणून फोडाफोडी करून मराठा समाजात मतांची विभागणी केली. सन 2009 व 2014 ला माझ्या विरोधात असलेले आता 2019 ला समोर लढत आहेत.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages