अपक्ष उमेदवाराचा समाधान आवताडे यांना पाठिंबा... उमेदवार समाधान आवताडे यांना मान्यवरांचा पाठिंबा वाढला - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 17 October 2019

अपक्ष उमेदवाराचा समाधान आवताडे यांना पाठिंबा... उमेदवार समाधान आवताडे यांना मान्यवरांचा पाठिंबा वाढला


 मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आण्णासाहेब सुखदेव मस्के यांनी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे समाधान आवताडे यांची मतदारसंघात वाढती लोकप्रियता व ते निवडून येणार आहेत याची शाश्वती पटल्याने मी त्यांना पाठिंबा देत आहे असे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब सुखदेव मस्के यांनी जाहीर करत समाधान आवताडे यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी तात्यासाहेब मस्के दामाजी चे संचालक भारत निकम युवक नेते सागर आवताडे उपस्थित होते.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________
मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसे समाधान आवताडे यांना  मतदार व कार्यकर्त्यांमधून वाढता पाठिंबा मिळत आहे यामध्ये सलगर खु.येथे संजय ओलेकर,ग्रा.पं.सदस्य मुकींदा मासाळ,लक्ष्मण माने, पांडूरंग मासाळ, विठठल कांबळे, लक्ष्मण माने,समाधान आधाटे, गौतम बंडगर, दत्ता माने, गंगाराम सरगर,सुरेश चौंडे, तिपण्णा पडवळे, रघुनाथ बंडगर, हुलजंती येथे विलास भोरकडे, उपसरपंच अशोक भोरकडे,दामू भोरकडे, दामू सोनवणे, तसेच लेंडवे चिंचाळेचे भालके समर्थक मा।सरपंच कलाप्पा जाधव, संजय जाधव, बच्चन जाधव, समाधान घोडके, दशरथ इंगोले, बापूराव लेंडवे, नाथाजी कांबळे, मधुकर लेंडवे, विश्वास लोखंडे, दत्तात्रय वाघमारे,समाधान लोहार, प्रकाश लेंडवे,उमेश डोके, बापूराव लेंडवे, तुकाराम पवार, बठाण येथील पैलवान संजय घोडके, ग्रामपंचायत सदस्य रामदास बेदरे,ज्ञानोबा घोडके, मा.तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव घोडके, मा.ग्रामपंचायत सदस्य समाधान घोडके,मेटकरवाडीचे आप्पासाहेब मेटकरी, पंढरपूर तालुक्यातील इसबावी गावचे  युवक नेते परशुराम सल्ले बालाजी सल्ले किरण सुनील पंगुडवाले मकरंद लोखंडे  पांडुरंग कोळी  लखन वाघमारे  शशिकांत शिंदे  अक्षय देवकर योगेश देवकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आदि कार्यकर्त्यांनी समाधान आवताडे यांच्या कार्यकतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा दर्शवित आवताडे गटात जाहीर प्रवेश केला.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages