बोहाळीचे श्री अप्पासाहेब जाधव यांची परिचारक गटात घरवापसी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 16 October 2019

बोहाळीचे श्री अप्पासाहेब जाधव यांची परिचारक गटात घरवापसी


Pandharpur Live- बोहाळी येथील श्री आप्पासाहेब जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज श्री सुधाकरपंत परिचारक यांच्या उपस्थितीत परिचारक गटात प्रवेश केला त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते.
 सुधाकरपंत परिचारक यांना पूर्वीपासूनच बोहाळी गावची साथ लाभली होती परंतु मध्यंतरीच्या काळात काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांनी परिचारक गटापासून फारकत घेतली होती त्यामध्ये आप्पासाहेब जाधव हेही सामील झाले होते आप्पासाहेब जाधव मागील दहा वर्षापासून श्री भारत भालके यांच्या गटाचे काम करत होते परंतु त्यांना त्या गटांमध्ये त्यांचे मन रमत नसल्याकारणाने  व भारत भालके यांच्या गटात सध्या राजकीय अनास्था निर्माण झाल्याने आज परत अप्पासाहेब जाधव यांनी पुन्हा श्री सुधाकर पंत परिचारक यांचे नेतृत्व मान्य केले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________
आप्पासाहेब जाधव यांचे वडील बाबुराव जाधव यांची परिचारक यांना पूर्वीपासूनच  राजकीय मदत  मिळाली आहे त्याप्रमाणेच परिचारक गटांनीही बोहाळी चे जाधव यांना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व व्हाईस चेअरमन बहाल केले होते परंतु मध्यंतरीच्या काळात दुरावा निर्माण झाला होता परंतु आज बोहाळी येथे पार पडलेल्या सुधाकरपंत परिचारक यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या सभेत आप्पासाहेब जाधव उपस्थित होते त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आपण परिचारक गटात प्रवेश करीत असून त्यांना बोहाळी गावातून मताधिक्‍य देणार असल्याचे मनोगत व्यक्त केले  तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचे व पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उभा राहिलेले श्री सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन केले.


_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages