ऐन दिवाळ सणात साखर कारखानदाराच्या नावाने शेतकर्‍यांची बोंब ! सहकारशिरोमणी व सिताराम साखर कारखान्याकडून थकीत ऊस बील मिळाले नसल्याने शेतकर्‍यांचे आमरण उपोषण - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 26 October 2019

ऐन दिवाळ सणात साखर कारखानदाराच्या नावाने शेतकर्‍यांची बोंब ! सहकारशिरोमणी व सिताराम साखर कारखान्याकडून थकीत ऊस बील मिळाले नसल्याने शेतकर्‍यांचे आमरण उपोषण


सहकारशिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना लि. भाळवणी व सिताराम साखर कारखाना खर्डी या दोन्ही साखर कारखान्यांकडे 2018, व 2019 मधील गळितास गेलेल्या ऊसाचे बील गेल्या दहा महिन्यापासून मिळाले नसल्याने शेतकरी सभासदांनी पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. 
जोपर्यंत ऊसाचे बील मिळत नाही तो पर्यंत इथुन उठणार नाही अशी भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

दिवाळसणात सुध्दा बील मिळाले नसल्याने आमच्या लेकरांची दिवाळी कशी करावी? उपस्थित करत काही आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना आपली वेदना व्यक्त केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांचे डोळे पाणावलेले आढळून आले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages