नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात देशी गाईचे प्रदर्शन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 26 October 2019

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात देशी गाईचे प्रदर्शन


बिलोली पासुन जवळच असलेल्या मराठवाडा तेलंगणा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान लघुळ येथील प्रसिध्द काळा मारुती मंदिरात दिवाळी निमित्त गोवस्त बारशीचे औचित्य साधुन देशी गाईच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासुन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

यावेळी श्रीक्रुष्ण देशमुख  यानी  प्रदर्शनाचे उद्घाटण केले तर पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, पञकार गोविंद मुडकर, उमेश बिलोलीकर मारोती धुमाळे, पशु वैद्यकिय अधिकारी डाँ बिलोलीकर यांच्या उपस्थितीत  स्वर्गीय दुर्गाबाई जोशी राहेरकर यांच्या स्म्रुतीनिमित्त शेतीनिस्ठ शेतकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शेवटी वंशपरंपरागत असलेले मंदीराचे पुजारी विनोद श्यामराव इनामदार यांनी सर्वांचे आभार मानले.

विनोद महाराज इनामदार, पत्रकार गोविंद मुडकर यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली.
रिपोर्ट पंढरपूर लाईव्ह चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी
एसकुमार बिलोलीकर नांदेड.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages