तुळजा भवानी मातेच्या रुपातील श्रीरुक्मिणीमातेचे दर्शन नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेनिमित्त श्रीविठ्ठलास पारंपारिक पोशाख व अलंकार तसेच रुक्मिणीमातेस पारंपारीक अलंकार व तुळजा भवानी पोशाख - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 1 October 2019

तुळजा भवानी मातेच्या रुपातील श्रीरुक्मिणीमातेचे दर्शन नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेनिमित्त श्रीविठ्ठलास पारंपारिक पोशाख व अलंकार तसेच रुक्मिणीमातेस पारंपारीक अलंकार व तुळजा भवानी पोशाख


श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेनिमित्त श्रीविठ्ठलास पारंपारिक पोशाख व अलंकार तसेच रुक्मिणीमातेस पारंपारीक अलंकार व तुळजा भवानी पोशाख परिधान करण्यात आला आहे. तसेच देशाच्या गाभा-यात लाल कलरच्या जलबिरा फुलाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.  श्रीतुळजाभवानी मातेच्या रूपातील साजिरी रखुमाई प्रसन्न दिसत आहे.

 *पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा-8308838111, 7083980165   
*कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, पेट्रोल पंपामागे, गॅस एजन्सी समोर, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर 
*पंढरपूर लाईव्हवरील बातम्या आणि व्हिडीओ नियमित पहाण्यासाठी ‘पंढरपूर लाईव्ह’ चे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचे आयकॉन दाबा.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
__________________________________________________________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add