महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना कोळी महासंघाचा पाठींबा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Thursday, 17 October 2019

महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना कोळी महासंघाचा पाठींबा

 
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील भाजपा व मित्र पक्ष यांच्या महायुतीचे उमेदवार सुधाकर रामचंद्र परिचारक यांना कोळी महासंघाने पाठींबा दिला आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीच्या सर्व उमेदवारांना कोळी महासंघाचे पाठींब्याचे पत्र देण्यात आले. यासंदर्भातील पत्र नुकतेच सुधाकर परिचारक यांनाही देण्यात आले. 
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक संतोष नेहतराव, गणेश अधटराव, नगरसेवक विक्रम शिरसट, माजी नगरसेवक अनिल ज्योतीराम अभंगराव, सतीश नेहतराव, मारुती संगीतराव, कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, विश्राम कोताळकर, माजी नगरसेवक बाळासाहेब नेहतराव, नगरसेवक सुरेश नेहतराव आदींसह बहुसंख्य कोळी समाजबांधव उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत की, भाजपा व मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता संपुर्ण सहकार्य करावे. तसेच मतदार संघामध्ये जाऊन प्रचार कार्यात सहभागी व्हावे. असे आवाहन केले आहे. कोळी समाजाचे गुजरात चे कॅबिनेट मंत्री कुंवरजी बावलीया यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. या सभेद्वारे भाजपा मित्रपक्ष महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन समाजातील मतदारांना केले आहे. सुधाकर परिचारक यांना पाठींब्याचे पत्र दिल्यानंतर प्रकाशबुवा अभंगराव म्हणाले की, ‘‘कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना पाठींबा दर्शविला आहे. व त्यांच्या प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत.’’


_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Ad