नांदेड जिल्ह्यातील देगलुर बिलोली विधानसभेत नागरीकांनी जास्तीतजास्त मतदान करावे... सजग नागरिकांचे आवाहन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 21 October 2019

नांदेड जिल्ह्यातील देगलुर बिलोली विधानसभेत नागरीकांनी जास्तीतजास्त मतदान करावे... सजग नागरिकांचे आवाहन


Pandharpur Live : देगलुर बिलोली विधानसभेतील निवडणुकीसाठी बिलोली शहरात दुपारपर्यंत   50% मतदान झाले. तसेच देगलुर शहराचे ही मतदान  वेळेच्या आत जास्तीजास्त  व्हायला हवे. मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा आपला सर्वोच्च अधिकार बजावुन कर्तव्य पुर्ण करावे. असे आवाहन सजग नागरिकांनी  पंढरपूर लाईव्ह च्या  माध्यमातून केले आहे.  

यावेळी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना लक्षण शेटीवार व अजहर कुरेशी, अतीख कुरेशी, गफार कुरेशी, आसलम कुरेशी या मुस्लिम बांधवांनी ही  मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. साजीत कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विशेष रिपोर्ट पंढरपूर लाईव्ह चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी एस.कुमार बिलोलीकर


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages