बिलोली देगलुर विधानसभेचे आमदार सुभाष साबने यांना अजनीच्या गावक-यांनी केली गावबंदी !


बिलोली तालुक्यातील अजनी या गावातील ग्रामस्थांनी आमदार सुभाष साबने यांना गावबंदी  घोषीत केली आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________साडेचार वर्ष ते या गावात फिरकलेही नाहीत.  विकास तर खुपच दुर राहीला. अशीच परिस्थिती गजगाव, बेलुर आळदी, गागलेगाव या ठिकाणीही झाली आहे.  गजगाव येथील गावक-यांनी गावातील समस्या सोडविण्यासाठी अकार्यक्षम ठरल्याचा आरोप करत आमदारांना  गाव बंदीची पाटीच लावली आहे.

 शुन्य विकासकामे करणा-या आमदाराला या निवडणुकीत धडा शिकवु. अशी संतप्त प्रतिक्रिया दत्तु पाटील, श्रीनिवास पाटील, गायकवाड बडुरकर आदी ग्रामस्थांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केली आहे. सविस्तर रिपोर्ट आमचे नांदेड प्रतिनिधी एस.कुमार बिलोलीकर यांचेकडून


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

__________________________________________________________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com