राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ भगिरथदादा भालके यांची पंढरपूर शहरात पदयात्रा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 9 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ भगिरथदादा भालके यांची पंढरपूर शहरात पदयात्रापंढरपूर Live -  दि.09 - विधानसभा 2019 च्या निवडणुकीचे पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ सकाळी पंढरपूर शहरातील श्रीदत्त लॉज-सावरकर चौक- चौफाळा-भादुले हौद- नाथ चौक- भजनदास चौक- श्रीदत्त घाट- श्री विठ्ठल मंदिर परिसर- महाद्वार घाट- वीणेगल्ली या परिसरामध्ये तसेच दुपारी शहरातील स्टेशन रोड- गणेशनगर- परदेशी नगर- विस्थापित नगर- पद्मावती- लहूजी वस्ताद चौक येथे भगिरथदादा भालके यांनी पदयात्रा काढल्या.
सदर पदयात्रेनिमित्त ठिक-ठिकाणी  भगिरथदादा भालके यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बर्‍याच ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. सदर पदयात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
               

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________


सदर पदयात्रेत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व संजय आप्पा भिंगे, श्रीकांत शिंदे, राजाभाऊ भादुले, राजाभाऊ उराडे, अर्जुन चव्हाण, संतोष बंडगर, संदीप पाटील, बाळू शेख, रौफ बागवान, संजय घोडके, गुलाब मुजाणी आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

__________________________________________________________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add