पंढरपूर Live- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ निकाल अपडेट्स


पंढरपूर लाईव्ह-  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मतमोजणी
निकाल- तिसऱ्या फेरीअखेर भारतनाना भालके 3160 मतांनी आघाडीवर

४ थी फेरी सुरु 

पंढरपूर शहर मतमोजणी सुरु आहे

तिसरी फेरी अखेर एकुण मतदान
भालके- 15424
परिचारक-12205
आवताडे- 3512

५ वी फेरीअखेर मतदान
परिचारक- 22219
भालके- 23529

पाचव्या फेरीअखेर भालके 1310 मतांनी आघाडीवर

सहावी फेरी सुरु... पंढरपूर शहर
भालके 1800 मतांनी आघाडीवर

@ कौठाळी, शिरढोण, गादेगाव, वाखरी, कासेगाव, टाकळी मतमोजणी झालीय. पंढरपूर शहर 1 ते 5 प्रभागातील मतमोजणी संपलीय. पुढील प्रभाग मतमोजणी सुरु आहे.

@ सहाव्या फेरीअखेर भालके 1100 मतांनी आघाडीवर

सातव्या फेरीअखेर भालके 2400 मतांनी आघाडीवर

पंढरपुरमधील फक्त 3 बुथची मतमोजणी बाकी
@ पंढरपूर तालुक्यातील 18 गावांची मतमोजणी बाकी

@ 8 व्या फेरीअखेर भालके 3656 मतांनी आघाडीवर
@ 9 व्या फेरीअखेर भालके 4981 मतांनी आघाडीवर
@ 10  व्या फेरीअखेर भालके 4162 मतांनी आघाडीवर
@ 11 व्या फेरीअखेर भालके 5600 मतांनी आघाडीवर
@ पंढरपूर शहर व तालुक्यातील मतमोजणी संपली.
@ मंगळवेढा तालुक्यातील मतमोजणी सुरू
@ मंगळवेढा तालुक्यात आवताडेंच्या मतामध्ये वाढ. भालके 5400 मतांनी आघाडीवर

@ 12 व्या फेरीअखेर 5400 मतांनी भालके आघाडीवर

@ 13 व्या फेरीअखेर 6240 मतांनी भालके यांची आघाडी

@ 14 व्या फेरीअखेर भालके 4000 मतांनी आघाडीवर

@ 15 व्या फेरीअखेर 6900 मतांनी भालके आघाडीवर
@ 16 व्या फेरीअखेर 8383 मतांनी भालके आघाडीवर
@ 17 व्या फेरीअखेर 8900 मतांनी भालके आघाडीवर

16 व्या फेरीअखेर एकुण पडलेली मते
भालके 65368
परिचारक 56908
आवताडे 31067

@ 18 व्या फेरीअखेर भालके 10200 मतांनी आघाडीवर

@ 19 व्या फेरीअखेर  
एकुण मतमोजणी- 194583 
परिचारक 63992
भालके 74565
आवताडे 41861

भालके 10570 मतांनी आघाडीवर.
5 फे-यांची मतमोजणी व पोष्टल मतमोजणी बाकी

भारत भालके यांची विजयाच्या दिशेने घोडदौड
सलग तिसर्‍यांदा निवडुन येत आमदार भारत भालके यांनी साधली हॅटट्रिक. 14 हजारांहून अधिक मतांनी आमदार भारत भालके विजयी. भालके समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण. कार्यकर्त्यांमधुन जल्लोष!  _________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments