‘त्या 4 नराधमांना’ फासावर चढवा... राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची मागणी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 30 November 2019

‘त्या 4 नराधमांना’ फासावर चढवा... राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची मागणी

पंढरपूर Live : 
पंढरपूर:-  तेलंगणा राज्यातील डॉ. प्रियांका रेड्डींवर अत्याचार करुन त्यांची हत्या करणार्‍या नराधमांना फासावर चढवा. अशी मागणी पंढरपूर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे. नुकतेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने या मागणीचे निवेदन पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे दिले.

हैदराबाद येथे झालेला निंदणीय फाशी देण्यात यावी. असे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या माध्यमातून सक्षणाताई सलगर आणि सोनालीताई गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रवादी युवती जिल्हा उपाध्यक्ष चारूशिला कुलकर्णी यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस सरचिटणीस निकीता अवताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जाळून मारण्यात आले. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये त्यांचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवालही आला असून, त्यांच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संपुर्ण देशात उमटले असुन या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages