स्वेरीत संविधान दिन साजरा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 29 November 2019

स्वेरीत संविधान दिन साजरा

पंढरपूर Live : 
पंढरपूर- गोपाळपूर(ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला.

       स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत स्वेरीत ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी ‘संविधान दिन’ फलकाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी संविधान दिनाची माहिती सांगून संविधानाचे महत्व पटवून सांगितले. तसेच उपस्थितांनी संविधान दिनाची प्रतिज्ञा घेतली. प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे यांनी देखील विद्यार्थ्याना ‘संविधान दिन’ निमित्त मार्गदर्शन केले. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे, वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा. बी.डी. गायकवाड, रा.से.यो.चे अधिकारी डॉ. रंगनाथ हरिदास, प्रा.के.एस. पुकाळे, प्रा.ए.एम. कस्तुरे, प्रा. एस.बी. भोसले, प्रा. डी. टी. काशीद यांच्यासह विद्यार्थी  उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages