साडी चोळी बांगड्या आंदोलनाचे रूपांतर झाले दिवाळ फराळात...शेतकरी महिलेची अनोखी गांधीगिरी

नेवासा :
*अधिका-यांच्या लहरी कामकाजाचा फटका नेहमीच प्रामाणिक जनतेस् बसत असतो याचा नुकताचा प्रत्यय एका शेतकरी महिलेस आला आहे. पण या शेतकरी महिलेने अनोख्या स्टाइलने महावितरणच्या कामास्  विलंब लावना-या अधिका-यांना साड़ी-चोळी व बांगडया आहेर भेट देवुन गांधीगिरी स्टाईलने सत्कार करन्याचा इशारा देताच व सदर प्रकरन लोकशाहीचा चौथा पाया वर्तमानपत्र,काही पत्रकार बांधव व जागरूक नागरिकांनी शेतकरी महिलेस साथ देत नैतिक दखल  घेतल्याने महावितरण अधिकारी यांनी शेतात पावसामुळे पाणी साचलेले आसल्याने काम करण्यास अड़चन येत आसल्याने ते दूर होताच पुढील कार्यवाही व डीपी सेंटलाइज करण्याचे करण्याचे लेखी पत्र दिले आहे. म्हनुन शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे यांचे उद्दात्व दाखवत साड़ी चोळी बांगडया सत्कार कार्यक्रमाचे रूपांतर शेतकरी महिलेने कार्यालयात दिवाळी निमित्य अधिकारी श्री.चेचर  ऑफिस मधील स्टाफला सह नागरिकांना दिवाळ फराळ देवुन अनोख्या लोकशाही पद्धतीने सामाजिक नैतिक दबाव आणून शेतकरी वर्गाचे उदाहरण दाखवुन दिले आहे .

*मुख्यमंत्री कार्यालय,अहमदनगर जिल्हा अधिकारी अहमदनगर यांनीही शेतकरी महिलेचा प्रश्न मार्गी लावन्यास् कळविन्यात आले होते.*

नेवासा बु.येथील जेष्ठ प्रयोगशील,अल्पभुधारक विधवा शेतकरी महिला शशिकला मनोहर कुटे पाटील यांचे स्वर्गीय पतीने साखर कारखान्यातील सेवानीवृत्ती नंतर प्रामाणिकपने कुठलीही चिरी मिरी न देता व मुजोर अधिकारी याचे तळवे न चाटता तीन वर्ष प्रमानिक सघंर्ष करुन अखेर ग्राहक निवारण तक्रार मंच नाशिकच्या माध्यमातून शेती पंपास् विजजोड मिळवुन मुजोर अधिका-यांना दंड घडविल्याचे सर्वश्रुत आहे.
सदरवेळी महावितरणाने या शेतकरी कुटुंबास कृषि पंपासाठी विजजोड दिला परंतु कालांतराने इतर विजजोड़न्या वाढत गेल्या व डीपीचे अंतर ते कृषि पंपाचे अंतर जवळपास अंदाजे 2.5 किमी आसल्याने सदर विजजोड शेवटी आसल्याने विजसप्लाय अपूर्ण दाबाने मिळत आसल्याने शेती पंप अनेक वेळ बंदच् राहत असे व उन्हाळयात तर दिवसा पंप चालत नसल्याचे दाखवुन दिल्याने तत्कालिनी वेळीचे अभियंता व वायरमैन यांनी या डीपी वरील शेतक-या सम्मंतीने  डीपी सेन्टरलाईज़ करुन लोड समान करण्यासाठी सर्व्हे वर्षा पूर्वीच् केला होता.त्यावर दोन अधिकारी बदलून गेले पण अद्याप कार्यवाही नाही.

 त्यातच दि.28/6/19 रोजी कड़क उन्हाळयात इलेक्ट्रिक तारा तुटून विजपूरठा खंडित झाला. महावितरणच् कडुन कळाले त्या चोरीला गेल्या.मंग त्या क़ाय शेतकरी महिलेने अनुन बसवायच्या का? असे तारा चोरीला जाण्याचे प्रकार दोन वेळा घडले व असे प्रकार घडल्यास या शेतकरी महिलेने मुला मार्फ़त सतत उन्हाळया पासुन 5 महीने ऐकून 15 पत्रांनवये पाठपुरावा केला तरी अद्याप विजजोड सुरळीत चालू झालेला नाही.व ते महावितरण अधिकारी म्हणतात आम्ही विजजोड जोडत आहोत पण शेतात पाणी आहे जर उन्हाळयात खंडित झालेला विजपुरवठा जोडन्यास् पावसाळा उगवत असेल व विलविलबामुळे विजजोड सुरळीत करनेसाठी 5महीने उलटुन गेली तर त्या अल्पभुधारक शेतकरी कुटुंबाची क़ाय अवस्था असेल.पिक क़ाय म्हनत असेल.या विलंब व शेतक-याच्या नुकसानीस जवाबदार कोन?

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

पूर्ण दाबाने व सुरक्षित विज मिळावी म्हनुन डीपी सेन्टरलाईज़ करने,तारा चोरीस जावू नये म्हनुन लांबुन नेलेली विजपोल रस्ताच्या कडेने नेने कामाचा सर्व्हे करुन मंजुरी साठी वरिष्ठ कार्यालयास कळवून नियमित सुरळीत विजसप्लाय करण्यासाठी सतत पाठपुरावा करुन,राष्ट्रपती, राज्यपाल,पंतप्रधान,शाशन,जिल्हा,तालुका प्रशासना कड़े सदर शेतकरी महिलेने गेली वर्ष ते 5 महीन्या पासुन सतत मुलाच्या सहाय्याने पत्रव्यहाराने पाठपुरावा करत अखेर जिल्हाधिकारी यांना जीवन यात्रा संपविनेची परवानगी मागन्याची वेळ येवून ठेपली होती.
परंतु सदर शेतकरी कुटुबांस् वर्तमानपत्र काही पत्रकार बांधव, दै.महाराष्ट् टाइम्स,दै.पुढारी,दै.दिव्य मराठी,दै.पुण्यनगरी,दै.केसरी,दै. गांववाला,साप्ता.ज्ञानप्रवाह साप्त.तांडा वार्ता,साप्ता.संत दामाजी,सी.24तास,पंढरपुर लाइव, अंँड.असावा,अशोक सब्बन,अँड.गवळी,अनिल शर्मा,अशोकराव ताके,अन्ना पेचे,पोतदार जवेलर्स,सुधीरभाऊ चव्हाण,जानकीराम डौले, डॉ.प्रणव जोशी,अमृतमल फिरोदिया,बालासाहेब  क्षीरसागर,दत्ता नवले,बाळासाहेब कोकने,बाबा कांगुने,मारकळी काका,अशोक कदम,अमोल कदम, अशोक मारकळी,कृष्णा कदम,अविनाश हापसे,अनिल हापसे,अरुण हापसे, किशोर पाटवाले,राजू काशिद,बालासाहेब जायगुडे सौ.सुनीता कुटे,विलास कुटे,सौ.मंगल बोरुडे,सादिक शेख आदी जागरूक नागरिकांनी सामाजिक साथ दिल्याने काम मार्गी लागल्याचे सदर महीलेने सांगितले आहे.शासन जनतेसाठी अनेक चांगल्या योजना अखते परंतु काही लहरी,अधिकारी त्यांस हरताळ फासतात, जनतेची कामे वेळेत न झाल्यास् पर्यायी शेतकरी महिला आत्ता हातात रुमनं घेवुन काम मुजोर अधिकारी यांची लोकशाही मार्गाने गाढ़वावरुण धिंड काढन्यास मागे पुढे पाहनार नाहीत अशा इशाराही शशिकला कुटे पाटील या जेष्ठ शेतकरी महिलेने दिला आहे.


_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com