माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 11 November 2019

माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन

Pandharpur Live Web- चेन्नई : भारतात निवडणूक प्रक्रियेंमधील महत्त्वाच्या सुधारणांसाठी ओळखले जाणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं (T N Seshan died) रविवारी (10 नोव्हेंबर) निधन झालं. त्यांचं वय 86 वर्षे होतं. शेषन (T N Seshan died) त्यांच्या शिस्तबद्ध कामासाठी ओळखले जात होते. त्यांच्या याच स्वभावाने अनेक राजकारण्यांना कायद्याची जरब बसवली.
शेषन यांनी निवडणुकीसंबंधित कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली. यात त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यापासून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांवरही कारवाईचा बडगा उगारला. बिहारमध्ये 4 टप्प्यांमध्ये निवडणूक घेणारे ते पहिले निवडणूक आयुक्त होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

शेषन यांच्या कारवाईनंतर लालू प्रसाद यादव यांनी प्रचार रॅलीमध्ये अनेकदा त्यांच्याविरोधात वक्तव्ये केली. मात्र, शेषन यांनी आपलं शिस्तबद्ध काम सुरुच ठेवलं. कायदा सुव्यवस्था राहावी आणि नागरिकांना कोणत्याही दडपणाशिवाय मतदान करता यावं म्हणून त्यांनी अनेकदा निवडणुका रद्द केल्या. बिहारमध्ये त्यांनी बूथ कॅप्चरिंग रोखण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाचा देखील उपयोग केला. बिहारच्या इतिहासातील ती निवडणूक सर्वात मोठी निवडणूक मानली गेली.
शेषन हे देशाचे 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी निवडणूक आयुक्त होण्याआधी अनेक मंत्रालयांमध्ये काम केले. त्यांनी ज्या मंत्रालयात काम केलं तेथील कामात मोठ्या सुधारणा केल्या. 1990 मध्ये शेषन यांचा 'आय इट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट' हा डायलॉग चांगलाच गाजला.
शेषन आपल्या 6 भाऊ-बहिणींमध्ये सर्वात छोटे होते. त्यांचे वडील वकील होते. त्यांचा जन्म केरळमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांनी आयएएस परिक्षेत देखील अव्वल स्थान मिळवले होते. पुढे त्यांनी कॅबिनेट सचिव पदापर्यंत काम पाहिले.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add