विभागीय आयुक्तांनी केली कासेगाव येथे द्राक्ष बागेची पाहणीदीड लाख हेक्टरवरील पिकांचे
पुणे विभागात नुकसान : डॉ. म्हैसेकर
पंढरपूर- अतिवृष्टी मुळे पुणे विभागात सुमारे दीड लाख हेक्टरवरील आधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे सांगितले.
डॉ. म्हैसेकर यांनी आज पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे श्रीनाथ पांडुरंग नामदे यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली.
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, रामदास ढोणे, तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार , तहसीलदार वैशाली वाघमारे  आदी उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील नुकसानीचा अंदाज घेतला असता सुमारे दीड लाख हेक्टर खालील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे विभागात सांगली जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात नुकसान झाले आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्यासाठी सूचना.दिलेल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे पंचनामे करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे येत्या तीन ते चार दिवसांत केले जातील. पंचनामे बाबत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या हेल्पलाईन वर संपर्क साधावा, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com