कोळा पोलिस आऊट पोस्ट कुलूपबंद?.... कायमस्वरूपी चालू राहावे ग्रामस्थांची मागणी.. - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 5 November 2019

कोळा पोलिस आऊट पोस्ट कुलूपबंद?.... कायमस्वरूपी चालू राहावे ग्रामस्थांची मागणी..

         
      कोळा/वार्ताहर
कोळा ता सांगोला जिल्हा सोलापूर येथील पोलीस आउट पोस्ट कडे  पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. ते सध्या काय मग बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे किमान आठवड्यातून काही दिवस तर सुरू ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे या परिसरातील १३ गावांमध्ये नागरिकांना तक्रार करायची म्हटलं तर 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगोला जावे लागते आहे. मात्र, औट पोस्ट बंद आसल्याने येथील नागरिकांना किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा सांगोल्याला जावे लागत आहे. पोलीस कर्मचारी पाहतात सांगोलायातून कारभार कोळा येथील औट पोस्टमध्ये पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करून कायमस्वरूपी दररोज सुरू ठेवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

सांगोला पोलीस ठाण्याच्या  कोळा पोलिस ठाण्यांतर्गत परिसरातील सुमारे १३ गावांचा समावेश आहे. येथे काही अनुचित प्रकार घडल्यास फिर्याद देण्यासाठी नागरिक या औट पोस्टमध्ये जातात. मात्र, ते बंद असल्याने नागरिकांना सांगोल्या ला जावे लागत आहे. दरम्यान, परिसरातील गावांची लोकसंख्या व क्राईम रेट पाहता या औट पोस्टमध्ये पोलिस कर्मचारी असणे गरजेचे आहे. पोलीस कर्मचारी सांगोला येथून काम पाहत असल्याने मात्र, पोलिसांअभावीच चौकी बंद असल्याने नागरिकांना त्रास होतो. पोलिसांचे ठाण्याकडे दुर्लक्ष होत असून, हे औट पोस्ट आठवड्यातून चार दिवस उघडले जावे  नागरिकांमधून सांगण्यात येत आहे.परिसरात अनेकवेळा किरकोळ  स्वरूपाच्या घटना असतात. या परिसरात पोलिसांची तत्पर सेवा मिळत नसल्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने कोळा आऊट पोस्ट चौकी कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी विनंती ग्रामस्थांची आहे.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages