Pandharpur Live- मावळते महसूल मंत्री आणि भाजपा नेते यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्यास होणारा विरोध मावळल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 'जनतेनं आम्हाला जनादेश देऊनही सरकार स्थापन होण्यास उशीर होतोय, याचं दुःख असल्याचं' म्हटलंय. सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या विलंबामुळे ज्या पद्धतीने भाजपा नेत्यांवर होत असलेल्या टीकेमुळेही आपण दु:खी असल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, निकालानंतर आजचा १५ वा दिवसही वेगवान राजकीय घडामोडींचा पण अनिर्णितच राहिला. आजच्या घडामोडींची केंद्र होती मातोश्री, वर्षा बंगला आणि राजभवन... मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आमदारांनी पक्षप्रमुखांच्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची मागणी ही एकट्या संजय राऊतांची नाही, तर तमाम शिवसैनिकांची आहे यावर शिक्कामोर्तब झालं... शिवसेनेमध्ये हे घडत असताना भाजपाचे मंत्री राज्यपालांना भेटून आले. मात्र भाजपानं सत्तास्थापनेचा दावा केलाच नाही. भाजपाची कालचीच भूमिका आजही कायम राहिली. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपा नेत्यांच्या बैठकांचं सत्रही सुरू राहिलंय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आज वर्षा बंगल्यावरूनच सूत्र हलवत होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________
No comments:
Post a Comment