कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चौफाळा येथे हार व पुजेचे साहित्य तसेच हातगाडी विक्रेत्यांना बंदी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 6 November 2019

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चौफाळा येथे हार व पुजेचे साहित्य तसेच हातगाडी विक्रेत्यांना बंदी


पंढरपूर- 06:- पंढरपूर शहरात कार्तिकी  यात्रेनिमित्त श्री.विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी  मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी दशमी व एकादशी दिवशी  प्रदक्षिणा मार्गावर  मोठ्याप्रमाणात गर्दी होते. चौफाळा येथील गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी रस्सीचा वापर केला जातो.  चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदीर येथे फुल व इतर पुजेचे साहित्य विक्रीसाठी विक्रेते थांबतात. गर्दीमुळे याठिकाणी चेंगराचेगरी  सारखा प्रकार होण्याची शक्यता असल्याने, हार, फुले विक्रेते तसेच इतर पुजेचे साहित्य विक्रेते व हातगाडी, वाले  आदींना विक्री करण्यास मनाई आहे.
           चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदीरावरील कठड्यावर व मंदीरा समोर हातगाडे, फुल व हार विक्रेते, फोटो विक्रेते व प्रसाद विक्रेते विक्रीसाठी थांबतात. शिवाजी चौक व काळा मारुती चौक येथून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.  त्यामुळे सदर ठिकाणी चेंगराचेंगरी होवून कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी  पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी  सचिन ढोले यांनी  चौफाळा  गोपाळ कृष्ण मंदीर व मंदीर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदीर येथे फुल व इतर पुजेचे साहित्य विक्रीकरण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.  हे आदेश दिनांक 07 व 08 नोव्हेंबर 2019 रोजीच्या रात्री 8.00 वाजेपर्यंत लागू राहतील, असेही उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी  ढोले यांनी आदेशात नमूद केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add