संतापजनक- १७ वर्षीय मुलीवर १० जणांनी केला अत्याचार... मुलीची काकीच करत होती नराधमांना मदत


Pandharpur Live : केरळमधील कोल्लम जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीवर १० जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने आरोपींना मदत केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच पीडित मुलीची काकी आणि एका लॉज संचालकाला अटक केली आहे.

पीडित मुलीची काकी त्यांच्याच घराजवळ राहते. तिने कथितपणे पीडित मुलीला आंघोळ करतानाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर ती पीडित मुलीला व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करु लागली. या आरोपी महिलेने पीडित मुलीला ब्लॅकमेल करुन कोल्लम, कोट्टियम आणि करुनागप्पल्ली येथे घेऊन गेली.या सर्व ठिकाणी अनेकांनी पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केला.


या घडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या मुलीवर १० जणांनी बलात्कार केला. तक्रार दाखल होताच पोलिसांनी करुनागपप्ली येथून पीडित मुलीची काकी आणि एका लॉज संचालकाला अटक केली आहे. तसेच पोलीस अधिक तपास करत आहेत.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com