राष्ट्रवादीचं ठरलं! अजितदादाच होणार उपमुख्यमंत्री - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 3 December 2019

राष्ट्रवादीचं ठरलं! अजितदादाच होणार उपमुख्यमंत्री

पंढरपूर Live : राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हेच उपमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवारांच्या नावावर राष्ट्रवादीत एकमत झाल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील अजित पवारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत सकारात्मक असल्याचंही समजतंय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीदेखील या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय.

यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांशीही चर्चा केल्याचं समजतंय. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागांतील नेत्यांची मतं विचारात घेण्यात आल्याचं समजतंय. अजित पवार यांची प्रशासनावरची घट्ट पकड दिसून येते, त्यामुळेच त्यांच्या नावाला सर्वांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं सांगण्यात येतंय.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages