धक्कादायक- सीमा पोलीस दलातील जवानाने सहकारी जवानांवरच केला गोळीबार...६ जवानांचा मृत्यू - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 4 December 2019

धक्कादायक- सीमा पोलीस दलातील जवानाने सहकारी जवानांवरच केला गोळीबार...६ जवानांचा मृत्यू


पंढरपूर Live : नारायणपूर - छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात धक्कदायक घटना घडली आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दलातील (ITBP) एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. यामध्ये ६ जवानांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. आटीबीपीचे आयजी पी.सुंदरराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


नारायणपूर जिल्ह्यातील आटीबीपीच्या कॅम्पमध्ये आज सकाळी गोळीबार झाल्याचा आवाज झाला. यामध्ये ६ जवानांचा मृत्यू झाला तर ज्या जवानाने गोळीबार केला त्याचादेखील मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार जवानांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाला. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages