बी.पी.प्रॉडक्शन च्या "एक साया" या रहस्य आणि भयपटाचे ऑडिशन संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 14 December 2019

बी.पी.प्रॉडक्शन च्या "एक साया" या रहस्य आणि भयपटाचे ऑडिशन संपन्न

Pandharpur Live : 
बी.पी.प्रॉडक्शन तर्फे "एक साया" या रहस्य आणि भयपटाचे ऑडिशन शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी मंगला हॉल , आर.पी.मंगल हायस्कूल , ठाणे (पूर्व) येथे प्रसिद्ध दिग्दर्शक , तंत्रज्ञ आणि कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

या रहस्यमय चित्रपटाच्या ऑडिशन साठी जवळजवळ महाराष्ट्र राज्यांतून २००-२५० हौशी आणि नवोदित कलावंतांनी आपला सहभाग दर्शविला. याप्रसंगी दिग्दर्शक प्रकाश भालेकर , कास्टिंग दिग्दर्शक बाबू पवार , संतोष सातारकर , अभिनेत्री सोनाली पवार , सोनम पवार , लक्ष्मी , दिग्दर्शक -पत्रकार महेश्वर तेटांबे , दिग्दर्शक शशिकांत नार्वेकर , कॅमेरामन आणि डिझायनर संकल्प सुर्यवंशी , अभिनेता सुरेश डाळे -पाटील , निर्मिती प्रमुख गणेश तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. बी.पी.रोड प्रॉडक्शन प्रस्तुत "एक साया" या सिनेमाचे चित्रीकरण येणाऱ्या नव्या वर्षात म्हणजे जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात होईल. असे  प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages