'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर २८ दिवसांच्या उपचारानंतर घरी परतल्या


Pandharpur Live : 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून तब्बल २८ दिवसांच्या उपचारानंतर घरी आल्यानंतर त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तसेच डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाचे त्यांनी आभार मानले आहेत.

श्वसनाचा त्रास झाल्याने लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काही चाचण्या करण्यात आल्या. यावेळी त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर तब्बल २८ दिवस उपचार सुरू होते.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज (रविवार) संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

लतादीदींनी ट्विटकरून याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी, 'गेल्या २८ दिवसांपासून मी न्यूमोनियाने आजारी होते. पूर्णपणे बरी झाल्याशिवाय मला डिस्चार्ज द्यायला डॉक्टर तयार नव्हते. परमेश्वर, माई आणि बाबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे मी बरी झाले आहे. आता रुग्णालयातून घरी परतले आहे. तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचारी वर्गाचेही मी आभारी आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,' असे म्हटले आहे.

Namaskaar,
A special thank you, again to the team of doctors who treated me with utmost care and love.
Dr. Pratit Samdani, Dr. Ashwin Mehta, Dr. Zareer Udwadia, Dr Nishit Shah, Dr. Janardan Nimbolkar and Dr. Rajeev Sharma.
414 people are talking about this
Namaskaar, For the past 28 days, I was at Breach Candy hospital.. I was diagnosed with pneumonia. The (cont) http://tl.gd/n_1sr37ns 
135 people are talking about this
मेरे ब्रीच कैंडी के डॉक्टर सच में फ़रिश्ते हैं, यहाँ का सभी कर्मचारी वर्ग भी बहुत अच्छा है.आप सब की मैं पुनः एक बार मन से आभारी हूँ. ये प्यार और आशीर्वाद ऐसे ही बना रहे।
233 people are talking about this
नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ.
4,543 people are talking about this
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com