महाराष्ट्र पोलीस दलात 1847 जागांसाठी मेगाभरती - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 1 December 2019

महाराष्ट्र पोलीस दलात 1847 जागांसाठी मेगाभरती


पंढरपूर Live : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे-
1]जिल्हा पोलीस शिपाई चालक
2]लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
3]राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई
एकूण जागा - १८४७ जागा

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................

जिल्ह्यनिहाय पद संख्या व तपशील पुढीलप्रमाणे पोलीस चालक भरती 2019
अकोला पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३४
उस्मानाबाद पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३३
मुंबई रेल्वे पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १८
वर्धा पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३७
सिंधुदुर्ग पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४४
रत्नागिरी पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४४
जालना पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २५
बुलढाणा पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ५२
भंडारा पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३६
अमरावती पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १९
सोलापूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४१
सांगली पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ७७
ठाणे पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: ११६
नवी मुंबई पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १०३
नागपूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २८
नागपूर पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: ८७
बृहन्मुंबई पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १५६
बीड पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: 36
लातूर पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ६
औरंगाबाद पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २४
रायगड पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: २७
SRPF पोलीस भरती २०१९
दौंड गट क्र.
५ SRPF भरती २०१९
पदसंख्या: ५७
पुणे SRPF भरती २०१९
पदसंख्या: ७४
जळगाव SRPF भरती २०१९
पदसंख्या: २५०
अकोला SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १७६
गोंदिया SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: ३८
औरंगाबाद SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १७
नवी मुंबई SRPF भरती २०१९
पदसंख्या: २७
दौंड गट क्र. ७ SRPF भरती २०१९
पदसंख्या: ४३
पुणे SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १०३
नागपूर SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: ११७
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ डिसेंबर २०१९
अधिकृत वेबसाइट - https://www.mahapariksha.com/
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages