महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी नाना फाल्गुनराव पटोले - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 2 December 2019

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी नाना फाल्गुनराव पटोले


पंढरपूर Live : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार नाना फाल्गुनराव पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक बिनविरोध व्हावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. सत्ताधारी आणि विरोधकांची एकत्रित बैठक झाली. अध्यक्षांचे पद वादात आणायचं नाही, अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो, सभागृह चालविण्याची भूमिका त्यांची असते. त्यामुळे किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष हा एका पक्षाचा नसतो, महाराष्ट्राची परंपरा आहे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध होतो. 
यंदाही ही परंपरा कायम राहील असा विश्वास वाटतो. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकत्र बैठक घेऊन जर सकारात्मक झालं तर अध्यक्षपद बिनविरोध होईल असं नाना पटोलेंनी सांगितलं होतं.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages