106 दिवस कारागृहात कैद असलेल्या पी. चिदंबरम यांचा खळबळजनक खुलासा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 5 December 2019

106 दिवस कारागृहात कैद असलेल्या पी. चिदंबरम यांचा खळबळजनक खुलासा


पंढरपूर Live :  देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री (Former Union Finance Minister) आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते (Senior Congress leader) पी. चिदंबरम (P Chidambaram) यांना अखेर जामीन मिळाला आणि ते तब्बल 106 दिवसांनी तिहार (Tihar Jail) कारागृहातून बाहेर पडले. आईएनएक्स मीडिया (INX Media) मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर पडल्यावर दिलेल्या पहिल्याच प्रतिक्रियेत चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह समस्त काँग्रेस आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................

दरम्यान, हे आभार मानत असताना 106 दिवस कारागृहात कैद करुन ठेवले परंतू, तरीही माझ्या विरुद्ध एकही आरोप निश्चित करण्यात आला नाही, असा टोलाही चिदंबरम यांनी केंद्र सरकारला लगावला. दरम्यान, कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चिदंबरम हे थेट 10 जनपथ वर असलेल्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.
चिदंबरम यांचे स्वागत करण्यासाठी तिहार कारागृहाबाहेर शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी पी. चिदंबरम तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.., राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद, अशी घोषणाबाजी केली. या वेळी त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही चिदंबरम यांची अटक म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई, असल्याची टीका केली होती. 
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages