विरह काव्य... ॥हृदयी गं माझ्या प्रिये॥ - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 10 December 2019

विरह काव्य... ॥हृदयी गं माझ्या प्रिये॥


हृदयी गं माझ्या प्रिये॥
हृदयी गं माझ्या प्रिये, तुजविण कोणी नाही।
तुझ्याच प्रितीपायी मन सदैव झुरत राही॥
जरा बोल अशी, माझी प्राण सखी।
नयन तुझीच वाट पाही....
हृदयी गं माझ्या प्रिये..... झुरत राही ॥धृ॥

लोचनी गं माझ्या अश्रुंचा सागर।
मनाला सलतो गं ऽऽ हा विरहाचा डोंगर॥
साद ऐकून अशी अजाण झालीस कशी।
खेळू नको सजनी हळव्या या मनाशी॥
जरा बोल अशी, माझी प्राण सखी।
नयन तुझीच वाट पाही.....
हृदयी गं माझ्या प्रिये..... झुरत राही ॥१॥

उदासीनं घेरलं गं ऽऽ माझं हे जीणं।
जगायची ती कशी मछली गं पाण्याविना॥
दूर दूर दिसेना आशेचा गं किरन।
अशी कठोर होवून तू जाळू नको माझं मन॥
जरा बोल अशी, माझी प्राण सखी।
नयन तुझीच वाट पाही.....
हृदयी गं माझ्या प्रिये..... झुरत राही ॥२॥

गीतकार-
बापू (राज) सत्यवान वाघमारे
मु.पो.पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
मो. 8459557673


_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages