पंढरपूर- शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ. भारत भालके यांच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीPandharpur Live : देशाचे नेते, खा .शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार भारत नाना भालके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेचे नगरसेवक  प्रशांत शिंदे व सतीश आप्पा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ एकनाथ बोधले यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवण्यात आला.  

यशवंत विद्यालयातील मुलींची एच बी,तपासणी,रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे,  शहराध्यक्ष संदीप मांडवे, आनंद कलथे,विजय मोरे,संतोष पाटील,बापू भोसले,विद्यार्थी चे सागर पडगळ सुरज कांबळे  आदी उपस्थित होते,

तालुक्यातील रांझणी, एकलासपूर, सिद्धेवादी या ठिकाणी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले.__________________________________________________________________________________________________


_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com