सोलापूरच्या महापौरपदी भाजपाच्या श्रीकांचना यन्नम - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 4 December 2019

सोलापूरच्या महापौरपदी भाजपाच्या श्रीकांचना यन्नम



पंढरपूर Live : सोलापूर महानगरपालिकेसाठी आज महापौरपदाची निवडणूक झाली. सोलापूरमध्ये भाजपने महापौरपद राखलं आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.


श्रीकांचना यन्नम यांनी 51 मतं मिळाली आहेत. तर विरोधातील एमआयएमचे उमेदवार शाहीजदा बानू शेख यांना केवळ आठ मते मिळाली. भाजपच्या 49 नगरसेवकांची श्रीकांचना यन्नम यांना मतं मिळाली आहेत. पण शिवसेना आणि बसपच्या प्रत्येकी नगरसेवकानेही भाजपला मतदान केलं आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................

सोलापूर महापौरपदावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काल दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

मात्र भाजपला महापौरपद कायम ठेवण्यात यश आलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पद्मशाली समाजाच्या पहिल्या महिला महपौर होण्याचा मान श्रीकांचना यन्नम यांना मिळाला आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages