महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश युवक कार्याध्यक्ष पदी सोमनाथ राऊत - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 5 December 2019

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश युवक कार्याध्यक्ष पदी सोमनाथ राऊत


Pandharpur Live :  महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते व माळी महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ राऊत यांची नुकतीच महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश युवक कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती महसंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी दिली.
      महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने उस्मानाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोमनाथ राऊत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालीग्राम मालकर यांनी प्रदेश युवक कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हि निवड प्रक्रिया माळी महासंघाच्या बैठक करण्यात आली आहे.
     सामाजिक कार्याची आवड असणारे होतकरू युवक सोमनाथ राऊत यांना यापूर्वी माळी समाज भुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. समाजातील सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी सोमनाथ राऊत यांची धडपडत असुन स्वतःच्या हिंमतीने व कर्तृत्वावर त्यांनी  सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात सोमनाथ राऊत यांचा खुप मोठा मोलाचा वाटा आहे. युवक संघटन असणारे सोमनाथ राऊत यांची महासंघाच्या प्रदेश युवक कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल युवक वर्गातुन अभिनंदन होत आहे.

     या निवडी दरम्यान महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विसवस्त माधवराव हुडेकर, प्रदेशाध्यक्ष शालीग्राम मालकर, युवक अध्यक्ष अविनाश माळी, अशोक माळी आदी सह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले प्रेमीनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages