महाराष्ट्रातही लागु होणार कठोर कायदा... बलात्का-यांना देणार 100 दिवसात फाशी! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 15 December 2019

महाराष्ट्रातही लागु होणार कठोर कायदा... बलात्का-यांना देणार 100 दिवसात फाशी!


Pandharpur Live : 
हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आल्यानंतर देशभर संताप उठला होता. या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने 21 दिवसांच्या आत अशा प्रकरणांचा निकाल देण्यासाठी दिशा कायदा बनविला आहे. या कायद्यांतर्गत 21 दिवसांत बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारही जानेवारीत बलात्काऱ्यांसाठी आंध्र प्रदेशप्रमाणे कठोर कायदा अस्तित्वात आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यांना फाशी होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून सादर केला जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बलात्काऱ्यांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. या प्रस्तावाचा आराखडा तयार करून तो सरकारला सादर करण्याची भूमिका असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................

बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तपास करुन 100 दिवसात त्यांना फाशी होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून सादर केला जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बलात्काऱ्यांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. या प्रस्तावाचा आराखडा तयार करून तो सरकारला सादर करण्याची भूमिका असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अशा प्रस्तावा बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यावेळी अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. मात्र बलात्काऱ्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे, याचं समर्थन करणारा मोठा वर्ग होता. या सर्वांमागे बलात्काऱ्यांच्या शिक्षेस होत असलेला उशीर मुख्य कारण होतं. बलात्काऱ्यांना तातडीने शिक्षा होणे गरजेचं आहे, अशी मागणी देशभरातून सुरु झाली आहे. दोषींच्या शिक्षेच्या दिरंगाईविषयी चर्चा सुरु असताना आंध्र प्रदेश सरकारने अशा गुन्हेगारांना तातडीने फाशी देण्याचा कायदा संमत केला.

महाराष्ट्रातही असा कायदा आणावा अशी मागणी केली जात होती. आता महाराष्ट्रातही लवकरच असा कायदा आणण्याबाबत प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. असा कायदा समंत झाल्यास आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्र असा कायदा करणारे देशातील दुसरे राज्य ठरेल.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages