आरोपींचं एन्काऊंटर का केलं? हैद्राबाद पोलिसांनी सांगितलं खरं कारण - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 6 December 2019

आरोपींचं एन्काऊंटर का केलं? हैद्राबाद पोलिसांनी सांगितलं खरं कारण


Pandharpur Live : देशातून हळहळ व्यक्त करणारी एक घटना हैद्राबादमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. एका वेटणरी डॉक्टरवर चार नराधमांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. आज सकाळी पहाटे तपास करत असताना चारही आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या

साठी आरोपींनी पोलिसांजवळची हत्यारे देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असे स्पष्टीकरण हैद्राबाद पोलिसांकडून देण्यात आले आहे.
नेमके घटनेवेळी काय झाले हे समजून घेण्यासाठी पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांचीच शस्त्रे घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी स्वरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला. यामध्ये चारही आरोपी मारले गेले. अशी माहिती पोलीस आयुक्त शमशाबाद प्रकाश रेड्डी यांनी दिली.

DCP Shamshabad Prakash Reddy: Cyberabad Police had brought the accused persons to the crime spot for re-construction of the sequence of events. The accused snatched weapon and fired on Police. In self defence the police fired back, in which the accused were killed. https://twitter.com/ANI/status/1202786684556828673 
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................

तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबादमध्ये बलात्कार करून पीडितेला जिवंत जाळल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशातून याबाबत रोष व्यक्त केला जात होता. सोशल मीडियावरही याबाबतच्या अनेक प्रतिक्रिया यायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages