महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन उद्या...राज्यपालांकडून अधिसूचना जारी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 1 December 2019

महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन उद्या...राज्यपालांकडून अधिसूचना जारी

पंढरपूर Live : मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सायंकाळी 04.00 वाजता विधानभवन, मुंबई येथे भरविण्याचे ठरविले आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
विधानपरिषदेच्या या बैठकीसंबंधीची अधिसूचना/आवाहनपत्र (समन्स) विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक विधान भवन, मुंबई येथे सायंकाळी 04.00 वाजता सुरु होईल. तरी विधानपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी विधान भवन, मुंबई येथील विधानपरिषदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार), राजेंद्र भागवत यांनी आवाहनपत्राद्वारे केले आहे. विधानपरिषदेच्या उपरोक्तप्रमाणे बैठकीसंबंधीची अधिसूचना/आवाहनपत्र (समन्स) इत्यादी सर्व कागदपत्रे विधानपरिषद सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर सदर प्रती महाराष्ट्र विधिमंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार), राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याबाबतची अधिसूचना शुक्रवार, दिनांक 29 नोव्हेंबर, 2019 रोजी काढली आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages