लखन परळीकर इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्डने सन्मानित - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 11 December 2019

लखन परळीकर इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्डने सन्मानित


Pandharpur Live : 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : कलेला शहराची, जिल्ह्याची, राज्याची किंवा देशाची परिसिमा नसते म्हणतात ते खरं आहे. परळीचा भूमीपुञ मेकप अर्टिस्ट लखन परळीकर यांनी परळी शहराचे नाव खूप उंचीवर नेवून ठेवले आहे. एनकनेक्टस्टार या नामांकीत संस्थेकडून *बेस्ट क्रिएटिव्ह मेकप अर्टिस्ट हा सर्वोच्च पुरस्कार सुप्रसिध्द सिने अभिनेञी पद्मश्री माधुरी दिक्षित* यांचे हस्ते. गोव्यातील हॉलिडे इन रिसॉर्ट या पंचतारांकीत रिसॉर्टमध्ये भव्य दिव्य स्वरूपातील कार्यक्रमात देण्यात आला. 
_________________________________________________


_________________________________________________
परळी शहरातील लखन परळीकर हा गुणी कलावंत आता परळी पुरता मर्यादित न राहता. जिल्हा, राज्य, देशाच्या सिमा पार करत आपल्या कलेच्या जोरावर ब्युटी क्षेञामध्ये खूप मोठ्या उंचीवर जावून पोहंचला आहे. 
दिवसें दिवस होत असलेल्या प्रगतीचे परळी शहरातील सर्व स्तरांतील नागरीकांकडून लखन परळीकर यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केल्या जात आहे.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages