दुध पिशवीत आढळल्या आळ्या... पंढरीतील नकाते दुध डेअरीवर गुन्हा दाखल... कोळी महासंघाच्या आंदोलनाची दखल- अरूणभाऊ कोळी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 December 2019

दुध पिशवीत आढळल्या आळ्या... पंढरीतील नकाते दुध डेअरीवर गुन्हा दाखल... कोळी महासंघाच्या आंदोलनाची दखल- अरूणभाऊ कोळी


Pandharpur Live : पंढरीतील नकाते दुध डेअरीच्या दुधाच्या पिशवीत आळया आढळून आल्याने सदर डेअरी चालक गणेश मन्मथ नकाते, (मे. नकाते डेअरी, सिध्दीविनायक सोसायटी, पंढरपूर) यांच्याविरुद्ध भादंवि  कलम 272, 273, 59 अन्नसुरक्षा आणि मनाचे अधिनियम 2006 नुसार पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत शशिकांत कुचेकर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. 

सदर डेअरीच्या भेसळयुक्त कारभाराबाबत कोळी महासंघाने आंदोलन करून आवाज उठवला होता. सदर डेअरी चालकावर गुन्हा दाखल होवुनही अद्याप कायदेशीर कारवाई झाली नाही. लोकांच्या व लहान मुलांच्याआरोग्याशी खेळणा-या सदर डेअरी चालकावर कारवाई करावी. अशी मागणी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जर कायदेशीर कारवाई त्वरीत झाली नाही तर तीव्र आंदोलन उभे करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


add