आज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी गायिका लिटिल चॅम्प आर्य आंबेकर हिने आपली गायन सेवा सादर केली पाहटे चार ते सहा या वेळात तिने ही सेवा गणपती चरणी अर्पण केली यावेळी तिने विविध भक्तीगीत सादर केली यावेळी सुनील रासने, महेश सुर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, , राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, बाळासाहेब सातपुते, अक्षय गोडसे आदी उपस्थित होते.
गणेश जयंती निमित्त पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिर विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलं असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे
भाविकांनी दर्शनचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्र्स्टच्या वतीन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केलंय
0 Comments