शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख यांना मातृशोक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 28 January 2020

शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख यांना मातृशोक


पंढरपूर तालुका शिवसेना प्रमुख महावीर देशमुख यांच्या मातोश्री सोनाबाई नामदेव देशमुख (वय ७५) रा.भैरवनाथ वाडी येथे राहते घरी मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.

  त्यांच्या पश्चात २ मुले,एक मुलगी,सुना नातवंडे आदी परिवार आहे.अतिशय धार्मिक वृत्तीच्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर भैरवनाथ वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.             

No comments:

Post a Comment

Pages