पंढरपूर- प्रजासत्ताकदिनी शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 25 January 2020

पंढरपूर- प्रजासत्ताकदिनी शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन


  पंढरपूर :-  प्रजास्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनी  दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा  शासकीय समारंभ होणार आहे.
               रेल्वे मैदान, पंढरपूर येथे सकाळी 9-15 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास स्वातंत्र्य सैनिकमाजी सैनिकमान्यवर व्यक्ती- पदाधिकारीशासकीय अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावेअसे आवाहन तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages