पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 13 January 2020

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी

Pandharpur Live : 
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या अर्धपुतळ्याचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले शुभहस्ते, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.संगिता पाटील, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरसेविका करुणा आंबरे, शकुंतला नडगिरे, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, संजय निंबाळकर, विशाल मलपे, श्रीनिवास बोरगावकर,  डीराज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबरे, अमोल डोके, नरेंद्र डांगे, इब्राहिम बोहरी, धर्मराज घोडके तसेच सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
पुर्णाकृती पुतळ्याचेही केले पुजन
राजमाता जिजाऊ जयंतीदिनी राजमातेच्या नुतन पुर्णाकृतीचे पुजन करताना
सागर कदम,संदिप मांडवे,धंनंजय मोरे,स्वप्निल गायकवाड,सोपान देशमुख आदी.  

No comments:

Post a Comment

Pages