श्रीविठ्ठल रखुमाई दर्शन- मकर संक्रांतीनिमित्ताने विविधरंगी फुलांनी सजले विठुरायाचे राऊळ


Pandharpur Live 
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मकर संक्रांत  निमित्ताने आज दि. 15-01-2020 रोजी श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभा-यात रंगीबेरंगी  फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.


पंढरपूर Live च्या वतीने सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!