आजचे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 26 January 2020

आजचे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
      रविवार दि- २६जानेवारी २०२०
      *🌷काकडा - आरती 🌷*
           *🌸नित्य पुजा🌸*
🇮🇳🇮🇳प्रजासत्ताक दिन चिरायू हो🇮🇳🇮🇳


आज. दि. २६/०१/२०२० रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती चे वतीने ७० व्या प्रजास्त्ताक दिना निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली तर श्री रूक्मिणी पांडूरंग विवाह सोहळा व माघ यात्रेनिमीत्त श्री विठ्ठल मंदिरास अकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्याचे माहीती खालील प्रमाणे. 
फुलांची आरास
फुलांचे आरास दिन विषेश : २६ जानेवारी ७० वा प्रजासत्ताक दिन
फुलांची आरास करणाऱ्या भाविकांचे नांव : श्री सचिण आण्णा चव्हाण, मोरया प्रतिष्ठाण पुणे
आरास फुलांचे रक्कम : किमान ५०,०००/- रू
अरासीकरीता वापरण्यात आलेल्या फुलांचे प्रकार : झेंडू शेवंती, कारनेशीयन, ब्लु डी जी, स्पिंगर
आरासाकरीता वापरण्यात आलेले फुलांचे वजन/नग : १४६ किलो व १५०० नग
आरासाकरीता वापरण्यात आलेले फुलांचे रंग : ४ रंगाचे
फुलांची आरास डेकोरेटरचे नांव : साई डेकोरेटर्स (शिंदे ब्रदर्स) पंढरपूर
लाईट डेकोरेशन
लाईट डेकोरेशन करणारे भाविकांचे नांव :  १) श्री पाटील – कोल्हापूर
   २) श्री लंगोटे – राशीन जि. अहमदनगर
लाईट डेकोरेशन साठी लावलेली लाईट प्रकार : एल ई डी

  कार्यकारी अधिकारी
                                            श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती,   

add