आज वसंतपंचमी- श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरास विशेष सजावट







आज. दि. ३०/०१/२०२० रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे विवाह सोहळ्या निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली व विवाह सोहळा मिरवणूकी मध्ये रांगोळीच्या पायघड्या व रांगोळी काढणेसाठी व शोभा यात्रा वाद्य पथकांची माहीती खालील प्रमाणे. 
फुलांची आरास
फुलांचे आरास दिन विषेश    : श्री रूक्मिणी पांडूरंग विवाह सोहळा
फुलांची आरास करणाऱ्या भाविकांचे नांव    : श्री भारत दिलीप भुजबळ, भोसरी, पुणे
अरासीकरीता वापरण्यात आलेल्या फुलांचे प्रकार : झेंडू, शेवंती, गुलाब, निशीगंध, ऍंथोरीयम, ऑरकेड,
     कामीनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा,
     ड्रेसेना, तुळशी, इतर प्रकाराची फुले
आरासाकरीता वापरण्यात आलेले फुलांचे वजन/नग : १५०० ते २००० किलो
आरासाकरीता वापरण्यात आलेले फुलांचे रंग     : साधारण २० रंगाचे
फुलांची आरास डेकोरेटरचे नांव : श्री लक्ष्मी फ्लॉवर्स मर्चंट लांडेवाडी, भोसरी, पुणे
  येथील फुलांचे सजावटीकरीता ५० कारागीरांनी   मंदिरास अकर्षक सजावट करणेचे काम केले आहे.
रांगोळी आरास
रांगोळी काढणाऱ्या भाविकाचे नांव : श्री संतोष आढागळे रा. भोसरी, पुणे ३९
वाद्य पथक
  वाद्य पथकाची सेवा देणाऱ्या भाविकांचे नांव   : श्री नरसिंह तरूण मंडळ ढोल व झांज पथक ताथवडे
  ता. मुळशी, जि. पुणे

Post a Comment

0 Comments