अपूर्व गायकवाडला ऑलिम्पियड स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 13 February 2020

अपूर्व गायकवाडला ऑलिम्पियड स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक


PANDHARPUR LIVE -
करकंब(प्रतिनिधी) :-
     सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी पंढरपूर येथे इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या अपूर्व अमोल गायकवाड याने सी.पी.एस.ऑलिम्पियड, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांपरिक्षा सुवर्णपदक मिळविले आहे.यामधील इंग्रजी, कंप्यूटर,जनरल नॉलेज या विषयांमध्ये सुवर्णपदक तर विज्ञान विषयामध्ये कांश्यपदक मिळवून लेवल दोन साठी पात्र झाला आहे.

त्याने यापूर्वीही दुसरी व तिसरीत शिकताना एस.ओ.एफ. नवी दिल्ली यानी आयोजित केलेल्या स्पर्धांपरिक्षांमध्ये विविध विषयांत सुवर्णपदके मिळविली आहेत.यासाठी अमोलने कोणतेही ज्यादा शिकवनी व अभ्यासिका नव्हती.त्यामुळे त्याला शाळेतील शिक्षकांचे व आई,वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याच जोरावर अमोलने  आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे..

add