पंढरपूर रेल्वे स्टेशन शेड जवळ अनोळखी व्यक्तीचा मृत्यू - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 21 February 2020

पंढरपूर रेल्वे स्टेशन शेड जवळ अनोळखी व्यक्तीचा मृत्यू


Pandharpur Live-
पंढरपूर.21 पंढरपूर रेल्वे स्टेशन येथील शेड जवळ एक अनोखळी व्यक्ती  जुनाट   अजाराने  मयत झाली  आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे, आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.
          या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 75 वर्षे असून, उंची 5 फुट 4 इंच, वर्ण काळा-सावळा, अंगाने साधारण, चेहरा गोल, नाक बसके, केस सफेद, अंगात निळसर रंगाचे जॅकेट, पांढरा मळकट शर्ट व सफेद मळकट पायजमा असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे.
संबधीतांनी  तसेच ओळखीच्या व्यक्तीने  याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

add