नगर वाचन मंदिर येथे मराठी राजभाषा गौरव दिन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 28 February 2020

नगर वाचन मंदिर येथे मराठी राजभाषा गौरव दिन

Pandharpur Live- नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे दि.27-2-20 रोजी जेष्ठ कवी वि.वा.शिरवाङकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला . यावेळी प्रतिमा पूजन प्रमुख पाहुणे सौ.रेखा अनिल अभंगराव संचालीका अर्बन बँक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार लखन साळुंखे हे होते. add