राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी वसंतराव ( बापू ) विठ्ठलराव काळे यांचे निधन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 6 February 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी वसंतराव ( बापू ) विठ्ठलराव काळे यांचे निधन


पंढरपूर प्रतिनिधी 
गोविंदपुरा येथील श्री वसंतराव तथा बापू विठ्ठलराव काळे यांना आज सकाळी १० वा. गोविंदपुरा येथील राहते घरी देवाज्ञा झाली. मृत्युसमयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ते अनुयायी होते.बापूसाहेब काळे  हे तुकडोजी महाराजांना तसेच सांप्रदायीक मध्ये तुकाराम सेवा मंडळ व एक तारी भजनाच्या प्रसंगी पेटी वाजवून साथ देत असत. त्यांनी स्वतःचे  आयुष्य नामस्मरणात घालविले.
त्यांचे  पश्चात तीन मुले सुना  नातवंडे दोन मुली जावई असा परिवार आहे.

 

No comments:

Post a Comment

Pages