पंढरीत ‘निमा’ च्या शाखेचा जागतिक सूर्यनमस्कार दिन साजर... ‘निमा वुमन फोरम’ चा उस्फूर्त सहभाग- डॉ. सोमनाथ शिंदे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 7 February 2020

पंढरीत ‘निमा’ च्या शाखेचा जागतिक सूर्यनमस्कार दिन साजर... ‘निमा वुमन फोरम’ चा उस्फूर्त सहभाग- डॉ. सोमनाथ शिंदे


Pandharpur Live :- 
दि 1फेब्रुवारी 2020 रोजी निमा पंढरपुर शाखेच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन कर्मवीर भाऊराव पाटील कॉलज ग्राउंड वर सकाळी 6 ते 7 या वेळेत साजरा झाला. या उपक्रमामध्ये ‘निमा वुमन फोरम’ यांचा उस्फूर्त सहभाग असतो असे संघटनेचे सचिव डॉ. सोमनाथ शिंदे यांनी सांगितले.यावेळी सूर्योदय ग्रुपने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. निमा चे अधक्ष्य डॉक्टर व्हनमाने,उपाध्यक्ष  डॉ अमरसिंह जमदाडे, डॉ प्रतापसिंह  माने, कार्यअधक्ष्य डॉ . दत्ता साळुंखे,संघटनेचे सचिव डॉ सोमनाथ शिंदे यानी कार्यक्रम यशस्वी होन्यासाठी विशेष प्रयत्न केले.डॉ सुरेश व्यवहारे,डॉ ज्योती आनंदराव गवळी,श्री ननवरे सर यानी योगाचे मार्गदर्शन केले.डॉ धायतडक,डॉ शिंगटे,डॉ नकाते,डॉ मोरे,डॉ गुटाळ उपस्थित होते . तर निमा  वुमन फोरम तर्फे आध्यक्ष्या डॉ सौ पल्लवी माने,डॉ राजश्री माने,डॉ रश्मी कोरे,डॉ कौलवार , अनेक सेवाभावी संघटना उपथित होत्या.

डॉ. मदन क्षीरसागर, डॉ.  डी. डी . देशपांडे, डॉ. ए .एम. गायकवाड, डॉ श्री. व सौ. मिलिंद जोशीं,डॉ. पराग कुलकर्णी, डॉ. श्री. व सौ. लवटे , डॉ बागडे, डॉ राजकुमार रणदिवे, डॉ. थिटे, डॉ जगताप, डॉ. श्री. व सौ. कानडे, डॉ. सौ. मोहीते, डॉ. पंडीत माळी, डॉ. अमोल सातपुते, डॉ. महेश्वर गायकवाड, डॉ. बेणारे तसेच पुर्ण निमा संघटना यांनी आदींनी विशेष परिश्रम घेतले अशी माहितीही निमा चे सचिव डॉ. सोमनाथ शिंदे यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Pages