माघी पौर्णिमेनिमित्त निमीत्त रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित झाला विठुरायाचा दरबार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 9 February 2020

माघी पौर्णिमेनिमित्त निमीत्त रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित झाला विठुरायाचा दरबार

Pandharpur Live-  माघी पौर्णिमा निमित्त आज दि. 09-02-2020 रोजी श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभा-यात व मंदिरात  मंदिर समितीकडून रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.add